Advertisement

टॅक्सी चालकांकडून सत्यनारायणची महापूजा


टॅक्सी चालकांकडून सत्यनारायणची महापूजा
SHARES

मुलुंड - मुलुंड पूर्वेकडील रेल्वे स्थानकाजवळ सर्व टॅक्सी चालकांनी शनिवार सकाळी सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलं होतं. सर्व टॅक्सी चालकांनी यासाठी वर्गणी गोळा केली होती. या वेळी देखाव्यासाठी महादेवाची मोठी मूर्ती तसंच मारुतीची आणि माता लक्ष्मीची मूर्ती चलचित्रामार्फत साकारण्यात आलीय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा