जोगेश्वरीच्या परमार्थ निकेतन मध्ये तुळशीविवाह


  • जोगेश्वरीच्या परमार्थ निकेतन मध्ये तुळशीविवाह
  • जोगेश्वरीच्या परमार्थ निकेतन मध्ये तुळशीविवाह
SHARE

जोगेश्वरी - जोगेश्वरी पूर्व,महाराज भुवण येथील परमपुज्य कलावती आई यांच्या परमार्थ निकेतन मध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तुळशी विवाह सोहळा पार पडला. परमार्थ निकेतन मध्ये सर्वत्र रांगोळी काढण्यात आली होती. केळीचे खांब लावून सजवले होते. त्या नंतर महिलांनी तुळशीला सजवुन कलावती आईचे भजन करुन दिप प्रज्वलीत करुन तुळशीचे लग्न लावले. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात महीला आणि पुरुष उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या