Advertisement

गल्ली बेल्ली: चर्चगेट खाऊगल्ली - भाग १


SHARES

मुंबईतील अनेक गल्ल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मुंबईकर गल्लोगल्ली फेमस असलेल्या खाद्यपदार्थांच्या नेहमीच शोधात असतात. अशाच मुंबईतील काही प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांची माहिती 'मुंबई लाइव्ह' तुम्हाला 'गल्ली बेल्ली' या शोच्या माध्यमातून देत आहे. तर पाहूया, चर्चगेटमधील प्रसिद्ध खाऊ गल्लीमधील काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ...



राजू सॅण्डविज

मॅक्सीकन पानीनी

११० रुपये


पास्ता चीज रोल

६० रुपये


लिशा पाव भाजी 

अमुल पाव भाजी

७० रुपये


गेलॉर्ड्स

पॅशन फ्रूट पाय

१०० रुपये

पीच पाय 

१०० रुपये

अॅप्पल पाय

१०० रुपये

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा