• गल्ली बेल्ली: विले पार्ले खाऊ गल्ली
  • गल्ली बेल्ली: विले पार्ले खाऊ गल्ली
  • गल्ली बेल्ली: विले पार्ले खाऊ गल्ली
  • गल्ली बेल्ली: विले पार्ले खाऊ गल्ली
  • गल्ली बेल्ली: विले पार्ले खाऊ गल्ली
  • गल्ली बेल्ली: विले पार्ले खाऊ गल्ली
SHARE

मुंबईतील अनेक गल्ल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मुंबईकर गल्लोगल्ली फेमस असलेल्या खाद्यपदार्थांच्या नेहमीच शोधात असतात. अशाच मुंबईतील काही प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांची माहिती 'मुंबई लाइव्ह' तुम्हाला 'गल्ली बेल्ली' या शोच्या माध्यमातून देत आहे. तर पाहूया, विले पार्लेमधील प्रसिद्ध खाऊ गल्लीमधील काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ...आनंद स्टॉल

पिझ्झा डोसा – १७० रुपये

पत्ता: गुलमोहर रोड नं. १, मिठीबाई महाविद्यालय, विले पार्ले प., मुंबई, महाराष्ट्र ४०००५६


हॅप्पी ग्रीलमोर

रोस्टेड चीकन शोरमा – १४० रुपये.

पत्ता: शॉप नं. १ए, ग्राउंड फ्लोअर, नारायण निवास, हनुमान रोड, विलेपार्ले पू., मुंबई, महाराष्ट्र ४०००५७


जीव्हीसी

ओटीसी गार्लिक ब्रेड - ७० रुपये.

पत्ता: २९-२८०, दिक्षीत रोड, गुजरात सोसायटी, विलेपार्ले पू., मुंबई, महाराष्ट्र ४०००५७


आइस अॅण्ड रोल

फरेरो रोचर मिल्कशेक - १८० रुपये.

पत्ता: फस्ट रोड, भाईदास हॉल, नवयूग सोसायटी, जेव्हीपीडी स्कीम, जुहू, मुंबई, महाराष्ट्र ४०००५६


हरी ओम एस. एम. नॅचरल ज्यूस सेंटर


फोर बेरीस शेक – २८० रुपये. 

पत्ता: शॉप नं. १, बजाज रोड, नवपाडा, कमला नगर, विले पार्ले प., मुंबई, महाराष्ट्र ४०००४७

संबंधित विषय
ताज्या बातम्या