मुलुंडमध्ये कोकण महोत्सव जोरात

 Dalmia Estate
मुलुंडमध्ये कोकण महोत्सव जोरात
मुलुंडमध्ये कोकण महोत्सव जोरात
मुलुंडमध्ये कोकण महोत्सव जोरात
मुलुंडमध्ये कोकण महोत्सव जोरात
मुलुंडमध्ये कोकण महोत्सव जोरात
See all

मुलुंड - कोकण महोत्सवाचं आयोजन मुलुंड पूर्वेकडील गव्हाणपाडा येथे करण्यात आलंय. भाजपाचे मुंबई सचिव निल सोमय्या यांनी या महोत्सवाचं आयोजन केलं. यामध्ये सुके मासे, चिंच, सुका मेवा अशी कोकणची खाद्यसंस्कृती तुमची वाट पाहतेय. याशिवाय कोकणची खासियत असलेल्या कोंबडी वड्यांचे अनेक स्टॉलही सज्ज आहेत. या महोत्सवाला मुलुंडकरांची चांगलीच गर्दी होते आहे. 'जर असाच प्रतिसाद मिळाला तर आणखी काही दिवस ही जत्रा सुरू राहील,' अशी माहिती आयोजकांनी दिली.

Loading Comments