Advertisement

राज्यात सोमवारी १०,२१९ नवीन रुग्णांची नोंद

महाराष्ट्रातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या घसरत आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात सोमवारी १०,२१९ नवीन रुग्णांची नोंद
SHARES

महाराष्ट्रातील (maharashtra) दैनंदिन कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या घसरत आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.  राज्यात सोमवारी १० हजार २१९ नवीन रुग्ण आढळले. तर २१ हजार ०८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसंच दिवसभरात १५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के इतका आहे. तर आतापर्यंत ५५ लाख ६४ हजार ३४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२५ टक्क्यांवर पोहोचले आहे. मुंबईत (mumbai) सोमवारी कोरोनाच्या ७२८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९८० रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५  टक्के झाले आहे. 

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ६६ लाख ९६ हजार १३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८ लाख ४२ हजार (१५.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२ लाख ४७ हजार ०३३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ६ हजार २३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार ३२० झाली आहे. पुण्यात १९ हजार ६४५, मुंबई पालिका हद्दीत १७ हजार ५९१, ठाणे जिल्ह्यात १६ हजार ६५५, कोल्हापुरात १८ हजार ५२०,  नागपूर जिल्ह्यात ७ हजार ९७०, नाशिकमध्ये  ५ हजार ३२६, अहमदनगरमध्ये ७ हजार ०६१, औरंगाबादमध्ये २ हजार ३४९, नांदेडमध्ये १ हजार ५८८, जळगावमध्ये ३ हजार ३०९, रायगडमध्ये ४ हजार ७५५, अमरावतीत२ हजार ९०२ तर गोंदिया जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ४४५ इतकी आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

१     मुंबई मनपा ७३०

२     ठाणे  ११४

३     ठाणे मनपा ८४

४     नवी मुंबई मनपा  ६८

५     कल्याण डोंबवली मनपा  १२५

६     उल्हासनगर मनपा ७

७     भिवंडी निजामपूर मनपा ५

८     मीरा भाईंदर मनपा ८४

९     पालघर     ४८

१०    वसईविरार मनपा  १२३

११    रायगड     ३९३

१२    पनवेल मनपा     ११४

ठाणे मंडळ एकूण  १८९५

१३    नाशिक     १३८

१४    नाशिक मनपा    १४०

१५    मालेगाव मनपा   १

१६    अहमदनगर ४५२

१७    अहमदनगर मनपा ३४

१८    धुळे  ५

१९    धुळे मनपा  ७

२०    जळगाव    १५१

२१    जळगाव मनपा    ९

२२    नंदूरबार    ११

नाशिक मंडळ एकूण     ९४८

२३    पुणे  ४४६

२४    पुणे मनपा  २८९

२५    पिंपरी चिंचवड मनपा    १९९

२६    सोलापूर    ३३५

२७    सोलापूर मनपा    १४

२८    सातारा     ११५२

पुणे मंडळ एकूण  २४३५

२९    कोल्हापूर   १०१७

३०    कोल्हापूर मनपा   ३८१

३१    सांगली     ५९४

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा   ८४

३३    सिंधुदुर्ग    ५६२

३४    रत्नागिरी   ५४८

कोल्हापूर मंडळ एकूण   ३१८६

३५    औरंगाबाद   १३७

३६    औरंगाबाद मनपा  ६४

३७    जालना     ५७

३८    हिंगोली     १०

३९    परभणी     २८

४०    परभणी मनपा    १५

औरंगाबाद मंडळ एकूण  ३११

४१    लातूर २५

४२    लातूर मनपा २०

४३    उस्मानाबाद १३३

४४    बीड  १५५

४५    नांदेड १२

४६    नांदेड मनपा २

लातूर मंडळ एकूण ३४७

४७    अकोला     २८

४८    अकोला मनपा    ३७

४९    अमरावती   १३४

५०    अमरावती मनपा  ५६

५१    यवतमाळ   ११२

५२    बुलढाणा    ६३

५३    वाशिम     ३६

अकोला मंडळ एकूण    ४६६

५४    नागपूर     ८०

५५    नागपूर मनपा    ४२०

५६    वर्धा  १७

५७    भंडारा १५

५८    गोंदिया     ४

५९    चंद्रपूर ५८

६०    चंद्रपूर मनपा ५

६१    गडचिरोली  ३२

नागपूर एकूण     ६३१



हेही वाचा - 

इन्स्टाग्रामची मैत्री नडली, अल्पवयीन मुलीवर तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

लोकलमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी घट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा