Advertisement

राज्यात १४ हजार ३४७ कोरोना रूग्ण बरे

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९०,७८,५४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,५४,५०८ (१५.२४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात १४ हजार ३४७ कोरोना रूग्ण बरे
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) शुक्रवारी कोरोनाच्या (coronavirus) ९ हजार ७९८ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर  १४ हजार ३४७ रूग्ण बरे झाले आहेत. तसंच १९८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ५६,९९,९८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.७३ टक्के झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९०,७८,५४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,५४,५०८ (१५.२४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,५४,४६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच, राज्यात एकूण १,३४,७४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील रोज नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक  आहे. त्यामुळे राज्यातील रिकव्हरी रेटमध्ये वाढ सुरू आहे. राज्य सरकारकडून अनलॉक प्रक्रिया सुरू केली गेली असून कोरोना निर्बंध शिथिल केले जात आहेत. 

  राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील

 • मुंबई महानगरपालिका ७५८
 • ठाणे ९१
 • ठाणे मनपा ८८
 • नवी मुंबई मनपा १०२
 • कल्याण डोंबवली मनपा ८०
 • उल्हासनगर मनपा ३
 • भिवंडी निजामपूर मनपा १४
 • मीरा भाईंदर मनपा ८२
 • पालघर १८६
 • वसईविरार मनपा ११३
 • रायगड ४२६
 • पनवेल मनपा १०८

ठाणे मंडळ एकूण    २०५१

 • नाशिक १८२
 • नाशिक मनपा ९४
 • मालेगाव मनपा ०
 • अहमदनगर ५११
 • अहमदनगर मनपा ८२
 • धुळे १७
 • धुळे मनपा ८
 • जळगाव ३५
 • जळगाव मनपा ५
 • नंदूरबार ७

नाशिक मंडळ एकूण  ९४१

 • पुणे ९८१
 • पुणे मनपा ४७०
 • पिंपरी चिंचवड मनपा १५६
 • सोलापूर ३५९
 • सोलापूर मनपा १४
 • सातारा ६८५

पुणे मंडळ एकूण     २६६५

 • कोल्हापूर ८८०
 • कोल्हापूर मनपा २६३
 • सांगली ८६१
 • सांगली मिरज कुपवाड मनपा १५८
 • सिंधुदुर्ग ४२२
 • रत्नागिरी ५२२

कोल्हापूर मंडळ एकूण ३१०६

 • औरंगाबाद १२३
 • औरंगाबाद मनपा ३४
 • जालना ५४
 • हिंगोली ४
 • परभणी २५
 • परभणी मनपा २

औरंगाबाद मंडळ एकूण      २४२

 • लातूर २३
 • लातूर मनपा १५
 • उस्मानाबाद १५७
 • बीड १६३
 • नांदेड ११
 • नांदेड मनपा २

लातूर मंडळ एकूण   ३७१

 • अकोला ४६
 • अकोला मनपा १८
 • अमरावती ५४
 • अमरावती मनपा ११
 • यवतमाळ ११
 • बुलढाणा ८७
 • वाशिम २६

अकोला मंडळ एकूण  २५३

 • नागपूर २३
 • नागपूर मनपा ३४
 • वर्धा ११
 • भंडारा १६
 • गोंदिया ७
 • चंद्रपूर ३८
 • चंद्रपूर मनपा १५
 • गडचिरोली २५

नागपूर एकूण १६९

 


हेही वाचा - 

पुढच्या २ ते ४ आठवड्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येणार?; टास्क फोर्सची महत्वाची माहिती

मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे; मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा