Advertisement

राज्यात मंगळवारी १५ हजार १७६ कोरोनाचे रुग्ण बरे

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ३६१ आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १७ हजार ६२३ आहे.

राज्यात मंगळवारी १५ हजार १७६ कोरोनाचे रुग्ण बरे
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) मंगळवारी ९ हजार ३५० नवीन कोरोना (Coronavirus) रुग्ण आढळले. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन रुग्ण संख्येहून अधिकच आहे.  १५ हजार १७६ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तर ३८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ६९ हजार १७९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६९ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९३ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८४,१८,१३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ५९,२४,७७३ (१५.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,०४,४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. ५,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ३६१ आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १७ हजार ६२३ आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १७ हजार ५१९ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १४ हजार ०३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ९४९ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ४ हजार ७३५ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ६४० तर अहमदनगरमध्ये ४ हजार ७०५ आहे. 

औरंगाबादमध्ये १ हजार ६३७, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार १८१ इतकी आहे. जळगावमध्ये २ हजार ८०६, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार ०२३, अमरावतीत १ हजार २४५  सक्रिय रुग्ण आहेत.  सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात ३२७ इतकी आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

१ मुंबई मनपा   ५७२

२ ठाणे   ६९

३ ठाणे मनपा   ८३

४ नवी मुंबई मनपा     ९९

५ कल्याण डोंबवली मनपा     १२८

६ उल्हासनगर मनपा   ८

७ भिवंडी निजामपूर मनपा     ३

८ मीरा भाईंदर मनपा   ५४

९ पालघर २९०

१०     वसईविरार मनपा    ९७

११     रायगड ४९४

१२     पनवेल मनपा ७४

ठाणे मंडळ एकूण    १९७१

१३     नाशिक १४६

१४     नाशिक मनपा १०७

१५     मालेगाव मनपा      २

१६     अहमदनगर   ३९१

१७     अहमदनगर मनपा   १२

१८     धुळे   ९

१९     धुळे मनपा   २

२०     जळगाव      ५३

२१     जळगाव मनपा ४

२२     नंदूरबार      १५

नाशिक मंडळ एकूण  ७४१

२३     पुणे   ६९८

२४     पुणे मनपा    २४९

२५     पिंपरी चिंचवड मनपा १८०

२६     सोलापूर      ४४९

२७     सोलापूर मनपा २७

२८     सातारा ८०८

पुणे मंडळ एकूण     २४११

२९     कोल्हापूर     ७६३

३०     कोल्हापूर मनपा     २६५

३१     सांगली ८५५

३२     सांगली मिरज कुपवाड मनपा १४४

३३     सिंधुदुर्ग      ५४३

३४     रत्नागिरी     ६६२

कोल्हापूर मंडळ एकूण ३२३२

३५     औरंगाबाद    ७९

३६     औरंगाबाद मनपा     २८

३७     जालना ३४

३८     हिंगोली २९

३९     परभणी १७

४०     परभणी मनपा ६

औरंगाबाद मंडळ एकूण      १९३

४१     लातूर  २६

४२     लातूर मनपा  १०

४३     उस्मानाबाद   १२२

४४     बीड   १७२

४५     नांदेड  १८

४६     नांदेड मनपा  २

लातूर मंडळ एकूण   ३५०

४७     अकोला ४४

४८     अकोला मनपा २६

४९     अमरावती     ७४

५०     अमरावती मनपा     १३

५१     यवतमाळ     ५९

५२     बुलढाणा      ६५

५३     वाशिम २७

अकोला मंडळ एकूण  ३०८

५४     नागपूर १४

५५     नागपूर मनपा ३१

५६     वर्धा   १५

५७     भंडारा  ९

५८     गोंदिया ३

५९     चंद्रपूर ३३

६०     चंद्रपूर मनपा  २०

६१     गडचिरोली    १९

नागपूर एकूण १४४हेही वाचा -

मुंबईतील झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीच्या मार्गावर

राजकीय जाहिरातींना लसीकरण केंद्रांवर मनाई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा