Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ३० नवीन कोरोना रुग्ण

नवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (१५ डिसेंबर) ३० नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ३० नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (१५ डिसेंबर) ३० नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल येथील एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील २,  नवीन पनवेल ७, खांदा काॅलनी १, कळंबोली १, कामोठे ७, खारघर येथील १२ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ४, नवीन पनवेल ६, कळंबोली ३, कामोठे ४, खारघर येथील १७  रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २६८९४ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २६००१ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५८७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३०६ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

कोरोना चाचणी आता ७८० रुपयात

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, 'अशी' देणार लस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा