Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
60,07,431
Recovered:
57,62,661
Deaths:
1,19,859
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,810
789
Maharashtra
1,21,767
9,371

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ४१९ रुग्ण

नवी मुंबईत बुधवारी (२३ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ४१९ रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ४१९ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत बुधवारी (२३ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ४१९ रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ३४,१७४ झाली आहे.

बुधवारी बेलापूर ८२, नेरुळ ८२, वाशी ५०, तुर्भे ३६, कोपरखैरणे ७१, घणसोली ४५, ऐरोली ४७, दिघामध्ये ६ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ७१, नेरुळ ४५, वाशी ५५, तुर्भे ४१, कोपरखैरणे ३८,  घणसोली २७, ऐरोली ६१, दिघामधील ७ बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९८७२ झाली आहे. तर मृतांचा आकडा ७१७ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३५८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८७ टक्के झाला आहे. शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा

ऑक्सिजन मशीनच्या भाड्यात वाढ, ऑल फूड अँड ड्रग्ज असोसिएशनचा निषेध

लक्षणं नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे पालिकेचे निर्देश, 'हे' आहे कारण



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा