Advertisement

राज्यात कोरोनाचे ५ हजार ४२४ रूग्ण बरे

राज्यात आतापर्यंत एकूण ६२,०१,१६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.८७ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात कोरोनाचे ५ हजार ४२४ रूग्ण बरे
SHARES

राज्यात मंगळवारी  ४ हजार ४०८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ हजार ४२४ रूग्ण बरे झाले आहेत. याशिवाय ११६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ६२,०१,१६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.८७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णाांची एकूण संख्या ६४,०१,२१३ झाली आहे. तर, राज्यात एकूण १३५२५५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१२,९१,३८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,०१,२१३ (१२.४८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५३,८०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,२३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ६१,३०६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा १९६
  • ठाणे २१
  • ठाणे मनपा ४२
  • नवी मुंबई मनपा ४०
  • कल्याण डोंबवली मनपा ३५
  • उल्हासनगर मनपा १
  • भिवंडी निजामपूर मनपा ०
  • मीरा भाईंदर मनपा १२
  • पालघर ८
  • वसईविरार मनपा ९
  • रायगड ७९
  • पनवेल मनपा ५०
  • ठाणे मंडळ एकूण ४९३
  • नाशिक ३२
  • नाशिक मनपा ४४
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर ५२२
  • अहमदनगर मनपा ११
  • धुळे ०
  • धुळे मनपा ०
  • जळगाव ३
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ६१३
  • पुणे ३५९
  • पुणे मनपा १९३
  • पिंपरी चिंचवड मनपा १४५
  • सोलापूर ५२९
  • सोलापूर मनपा ३
  • सातारा ८२१
  • पुणे मंडळ एकूण २०५०
  • कोल्हापूर १६७
  • कोल्हापूर मनपा ७५
  • सांगली ५१०
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ४८
  • सिंधुदुर्ग ४०
  • रत्नागिरी १४२
  • कोल्हापूर मंडळ एकूण ९८२
  • औरंगाबाद १०
  • औरंगाबाद मनपा ९
  • जालना १०
  • हिंगोली १
  • परभणी २
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ३२
  • लातूर ४
  • लातूर मनपा ५
  • उस्मानाबाद ५८
  • बीड ११५
  • नांदेड २७
  • नांदेड मनपा १
  • लातूर मंडळ एकूण २१०
  • अकोला ०
  • अकोला मनपा २
  • अमरावती २
  • अमरावती मनपा ०
  • यवतमाळ ०
  • बुलढाणा १४
  • वाशिम १
  • अकोला मंडळ एकूण १९
  • नागपूर १
  • नागपूर मनपा २
  • वर्धा ०
  • भंडारा २
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ३
  • चंद्रपूर मनपा ०
  • गडचिरोली १
  • नागपूर एकूण ९
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा