Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ५४ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ( २३ नोव्हेंबर) ५४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ५४ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ( २३ नोव्हेंबर) ५४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच २ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खारघर आणि खांदा कॉलनी येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ८, नवीन पनवेल २, खांदा काॅलनी १, कळंबोली ५, कामोठे १५, खारघर २२, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ३, नवीन पनवेल ३, कळंबोली २, कामोठे २, खारघर येथील १० रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४८८६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३८१८ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५७३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४९५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेहेही वाचा -

यंदा महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण, अनुयायांना मज्जाव

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये होणार अँटिजेन चाचणी

महापालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी 'फेस रिडर' यंत्रणाRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा