Advertisement

राज्यात सोमवारी ६ हजार नवे कोरोना रुग्ण

राज्यात आतापर्यंत एकूण ५७,३३,२१५ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.८९ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात सोमवारी ६ हजार नवे कोरोना रुग्ण
SHARES

महाराष्ट्रात सोमवारी ६ हजार २७० नवे कोरोना रुग्ण आढळले. तर १३ हजार ७५८ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. तसंच ९४  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ५७,३३,२१५ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.८९ टक्के एवढे झाले आहे. तर, १ लाख १८ हजार ३१३  रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९६,६९,६९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,७९,०५१ (१५.०७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या १,२४,३९८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा ५१८
  • ठाणे ६१
  • ठाणे मनपा ९१
  • नवी मुंबई मनपा ७४
  • कल्याण डोंबवली मनपा ८४
  • उल्हासनगर मनपा १०
  • भिवंडी निजामपूर मनपा १
  • मीरा भाईंदर मनपा ४८
  • पालघर ११६
  • वसईविरार मनपा ७४
  • रायगड ३००
  • पनवेल मनपा ९६
  • ठाणे मंडळ एकूण १४७३
  • नाशिक १४०
  • नाशिक मनपा ४६
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर २५०
  • अहमदनगर मनपा ११
  • धुळे ३
  • धुळे मनपा २
  • जळगाव २७
  • जळगाव मनपा ५
  • नंदूरबार ३
  • नाशिक मंडळ एकूण ४८८
  • पुणे ३३९
  • पुणे मनपा १४७
  • पिंपरी चिंचवड मनपा १४८
  • सोलापूर २०८
  • सोलापूर मनपा ६
  • सातारा ४३७
  • पुणे मंडळ एकूण १२८५
  • कोल्हापूर ६६६
  • कोल्हापूर मनपा २५३
  • सांगली ४५१
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ७२
  • सिंधुदुर्ग ४७४
  • रत्नागिरी ४४६
  • कोल्हापूर मंडळ एकूण २३६२
  • औरंगाबाद ८९
  • औरंगाबाद मनपा ३१
  • जालना ३५
  • हिंगोली १३
  • परभणी २
  • परभणी मनपा १
  • औरंगाबाद मंडळ एकूण १७१
  • लातूर १०
  • लातूर मनपा ४
  • उस्मानाबाद ९८
  • बीड १३०
  • नांदेड २०
  • नांदेड मनपा ११
  • लातूर मंडळ एकूण २७३
  • अकोला ६
  • अकोला मनपा ६
  • अमरावती ४८
  • अमरावती मनपा ६
  • यवतमाळ १९
  • बुलढाणा २९
  • वाशिम ३०
  • अकोला मंडळ एकूण १४४

 

  • नागपूर ११
  • नागपूर मनपा २६
  • वर्धा २
  • भंडारा ५
  • गोंदिया २
  • चंद्रपूर ९
  • चंद्रपूर मनपा ६
  • गडचिरोली १३
  • नागपूर एकूण ७४


हेही वाचा -

३० ते ४४ वयोगटाचं मोफत लसीकरण

बनावट ओळखपत्रावर लोकल प्रवास करत असाल तर सावधान!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा