Advertisement

राज्यात कोरोनाचे ७ हजार ७२० रुग्ण बरे

राज्यातील मृतांचा एकूण आकडा १ लाख ३४ हजार २०१ झाला आहे. राज्यात आतापर्यंत ६१,५९,६७६ रुग्ण झाले बरे झाले आहेत.

राज्यात कोरोनाचे ७ हजार ७२० रुग्ण बरे
SHARES

राज्यात कोरोनाची दुसरी नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. दैनंदिन रुग्णांची संख्या घटली आहे. मंगळवारी राज्यात ५ हजार ६०९ नवीन रुग्ण आढळले. तर ७ हजार ७२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच १३७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यातील मृतांचा एकूण आकडा १ लाख ३४ हजार २०१ झाला आहे. राज्यात आतापर्यंत ६१,५९,६७६  रुग्ण झाले बरे झाले आहेत.  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९९,०५,०९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६३,४४२ (१२.७५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,१३,४३७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये तर २,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६६ हजार १२३ वर आली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १३ हजार ८९२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याखालोखाल ७ हजार २९७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण सांगली जिल्ह्यात आहेत. सातारा जिल्ह्यात ही संख्या ६ हजार ४६९, अहमदनगर जिल्ह्यात ६ हजार १९२, ठाणे जिल्ह्यात ६ हजार ७० तर मुंबई महापालिका क्षेत्रात ४ हजार ५०१ इतकी आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा २३९
  • ठाणे ४०
  • ठाणे मनपा ३६
  • नवी मुंबई मनपा ६७
  • कल्याण डोंबवली मनपा ३२
  • उल्हासनगर मनपा १२
  • भिवंडी निजामपूर मनपा २
  • मीरा भाईंदर मनपा २८
  • पालघर १०
  • वसईविरार मनपा १४
  • रायगड १२९
  • पनवेल मनपा ९८
  • ठाणे मंडळ एकूण ७०७
  • नाशिक ५२
  • नाशिक मनपा ४३
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ५६३
  • अहमदनगर मनपा २०
  • धुळे ०
  • धुळे मनपा ०
  • जळगाव ४
  • जळगाव मनपा १
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ६८३
  • पुणे ५८४
  • पुणे मनपा २४७
  • पिंपरी चिंचवड मनपा १३८
  • सोलापूर ५६५
  • सोलापूर मनपा १४
  • सातारा ७८२
  • पुणे मंडळ एकूण २३३०
  • कोल्हापूर ३६९
  • कोल्हापूर मनपा ७९
  • सांगली ५४६
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १५६
  • सिंधुदुर्ग १०५
  • रत्नागिरी १५८
  • कोल्हापूर मंडळ एकूण १४१३
  • औरंगाबाद १०
  • औरंगाबाद मनपा ४
  • जालना १५
  • हिंगोली १
  • परभणी ३
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ३३
  • लातूर २१
  • लातूर मनपा १८
  • उस्मानाबाद २०१
  • बीड १५४
  • नांदेड २
  • नांदेड मनपा २
  • लातूर मंडळ एकूण ३९८
  • अकोला १
  • अकोला मनपा २
  • अमरावती ६
  • अमरावती मनपा ४
  • यवतमाळ १
  • बुलढाणा १७
  • वाशिम ०
  • अकोला मंडळ एकूण ३१
  • नागपूर २
  • नागपूर मनपा २
  • वर्धा ०
  • भंडारा ०
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ३
  • चंद्रपूर मनपा २
  • गडचिरोली ५
  • नागपूर एकूण १४
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा