Advertisement

राज्यात मंगळवारी ८०८५ नवे कोरोना रुग्ण

राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका झाला आहे. तर आतापर्यंत ५८ लाख ०९ हजार ५४८ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात मंगळवारी ८०८५ नवे कोरोना रुग्ण
SHARES

महाराष्ट्रात राज्यात मंगळवारी कोरोनाचे नवीन ८ हजार ०८५ रुग्ण आढळले. तर ८ हजार ६२३ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसंच २३१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका झाला आहे. तर आतापर्यंत ५८ लाख ०९ हजार ५४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ०९८ इतकी झाली आहे.  पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १६ हजार ४६७ आहे.  ठाण्यात १५ हजार ९३५, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ६१२ आहे. सांगलीत ही संख्या १० हजार ३५३, साताऱ्यात ७ हजार ५९६, रत्नागिरीत ५ हजार ६१६, रायगडमध्ये ५ हजार ४५८, सिंधुदुर्गात ४ हजार ६७७, तर नागपूर जिल्ह्यात ३ हजार ४९८ झाली आहे. 

नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३४० तर अहमदनगरमध्ये ३ हजार ४०८, औरंगाबादमध्ये १ हजार २२० आहे. नांदेडमध्ये ही संख्या ८२६ इतकी आहे. जळगावमध्ये ९३२, तसेच अमरावतीत ही संख्या ४२७ इतकी आहे. सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात ८९ आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी १३ लाख ९८ हजार ५०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ५१ हजार ६३३ (१४.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख २१ हजार ३७७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार ५८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा ५५६
  • ठाणे ७२
  • ठाणे मनपा ८४
  • नवी मुंबई मनपा ११०
  • कल्याण डोंबवली मनपा ७६
  • उल्हासनगर मनपा १०
  • भिवंडी निजामपूर मनपा ४
  • मीरा भाईंदर मनपा ३६
  • पालघर १००
  • वसईविरार मनपा ६७
  • रायगड ४८१
  • पनवेल मनपा १४४
  • ठाणे मंडळ एकूण १७४०
  • नाशिक ११४
  • नाशिक मनपा ४२
  • मालेगाव मनपा ५
  • अहमदनगर ३६९
  • अहमदनगर मनपा ९
  • धुळे ७
  • धुळे मनपा १
  • जळगाव १८
  • जळगाव मनपा ५
  • नंदूरबार १
  • नाशिक मंडळ एकूण ५७१
  • पुणे ४४८
  • पुणे मनपा २८१
  • पिंपरी चिंचवड मनपा २०८
  • सोलापूर ३६५
  • सोलापूर मनपा ५
  • सातारा ७५१
  • पुणे मंडळ एकूण २०५८
  • कोल्हापूर ९७९
  • कोल्हापूर मनपा ३६१
  • सांगली ७२४
  • सांगली मिरज कुपवाड मनपा २१४
  • सिंधुदुर्ग २९१
  • रत्नागिरी ५२५
  • कोल्हापूर मंडळ एकूण ३०९४
  • औरंगाबाद ५१
  • औरंगाबाद मनपा ११
  • जालना १३
  • हिंगोली ६
  • परभणी १९
  • परभणी मनपा ४
  • औरंगाबाद मंडळ एकूण १०४
  • लातूर १५
  • लातूर मनपा १०
  • उस्मानाबाद ६३
  • बीड १७२
  • नांदेड ०
  • नांदेड मनपा ०
  • लातूर मंडळ एकूण २६०
  • अकोला ९
  • अकोला मनपा १
  • अमरावती २२
  • अमरावती मनपा ९
  • यवतमाळ ३
  • बुलढाणा ११०
  • वाशिम ७
  • अकोला मंडळ एकूण १६१
  • नागपूर ८
  • नागपूर मनपा १२
  • वर्धा ३
  • भंडारा ३
  • गोंदिया २
  • चंद्रपूर ६
  • चंद्रपूर मनपा ६
  • गडचिरोली ५७
  • नागपूर एकूण ९७



हेही वाचा -

महापालिकेच्या शाळांमध्येही डिजिटल वर्ग सुरू होणार

२६/११ हिरो तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान, नव्या कोळी प्रजातीला दिले नाव

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा