Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ९० नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (२० नोव्हेंबर) ९० नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ९० नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (२० नोव्हेंबर) ९० नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ३, नवीन पनवेल २५, खांदा काॅलनी १७, कळंबोली ७, कामोठे १७, खारघर २०, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ७, नवीन पनवेल ७, कळंबोली १५, कामोठे १५, खारघर ३२, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४७१३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३६९५ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५७० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४४८ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. हेही वाचा  -

सर्वसामान्यांसाठी ५०० ते ६०० रुपयात उपलब्ध होणार कोरोनाची लस

टोलच्या दरात सरासरी १० टक्के वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा