Advertisement

राज्यात बुधवारी ९ हजार ५५८ नवीन कोरोना रुग्ण

राज्यात आतापर्यंत एकूण ५८,८१,१६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.०५ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात बुधवारी ९ हजार ५५८ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

राज्यात बुधवारी ९ हजार ५५८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ हजार ८९९ रूग्ण बरे झाले आहेत. तसंच १४७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ५८,८१,१६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.०५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,३१,२४,८०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,२२,८९३ (१४.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,३४,४२३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण १,१४,६२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा   ६६२
  • ठाणे   १५१
  • ठाणे मनपा    १३२
  • नवी मुंबई मनपा     १५७
  • कल्याण डोंबवली मनपा २०८
  • उल्हासनगर मनपा    १३
  • भिवंडी निजामपूर मनपा      ६
  • मीरा भाईंदर मनपा    ३७
  • पालघर ९५
  • वसईविरार मनपा     ९३
  • रायगड  ५४४
  • पनवेल मनपा  १६५
  • ठाणे मंडळ एकूण     २२६३
  •  
  • नाशिक १२४
  • नाशिक मनपा  ४८
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर    ४०६
  • अहमदनगर मनपा    ६
  • धुळे    १०
  • धुळे मनपा    ११
  • जळगाव १६
  • जळगाव मनपा ७
  • नंदूरबार १
  • नाशिक मंडळ एकूण   ६३०
  •  
  • पुणे    ७७५
  • पुणे मनपा    ४५९
  • पिंपरी चिंचवड मनपा  ३१०
  • सोलापूर ४१०
  • सोलापूर मनपा १२
  • सातारा  १११४
  • पुणे मंडळ एकूण      ३०८०
  • कोल्हापूर      १०५६
  • कोल्हापूर मनपा ३३१
  • सांगली ७४०
  • सांगली मिरज कुपवाड मनपा  १७६
  • सिंधुदुर्ग २९७
  • रत्नागिरी      ४०७
  • कोल्हापूर मंडळ एकूण ३००७
  •  
  • औरंगाबाद     १२५
  • औरंगाबाद मनपा     १६
  • जालना १०
  • हिंगोली ३
  • परभणी १२
  • परभणी मनपा  ५
  • औरंगाबाद मंडळ एकूण १७१
  •  
  • लातूर   १०
  • लातूर मनपा   ८
  • उस्मानाबाद    ५३
  • बीड    १८७
  • नांदेड   ९
  • नांदेड मनपा   ३
  • लातूर मंडळ एकूण    २७०
  •  
  • अकोला ६
  • अकोला मनपा  ५
  • अमरावती     १३
  • अमरावती मनपा      ३
  • यवतमाळ     ६
  • बुलढाणा २३
  • वाशिम  १०
  • अकोला मंडळ एकूण   ६६
  •  
  • नागपूर ७
  • नागपूर मनपा  १९
  • वर्धा    ९
  • भंडारा  १
  • गोंदिया ३
  • चंद्रपूर  १३
  • चंद्रपूर मनपा   ४
  • गडचिरोली     १५
  • नागपूर एकूण  ७१



हेही वाचा -

महानायक हरपला, दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

  1. महाराष्ट्रात 'इथं' साकारलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य मंदिर
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा