Advertisement

राज्यात गुरूवारी ९ हजार ८३० नवीन कोरोना रुग्ण

राज्यात आतापर्यंत एकूण ५६,८५,६३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६४ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात गुरूवारी ९ हजार ८३० नवीन कोरोना रुग्ण
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) गुरुवारी कोरोनाचे (coronavirus) नवीन ९ हजार ८३० रुग्ण आढळले आहेत. तर  ५ हजार ८९० रूग्ण बरे झाले आहेत. तसंच २३६  रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ५६,८५,६३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६४ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.९५ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८८,५७,६४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,४४,७१० (१५.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,५०,६६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,९६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात सध्या १,३९,९६० सक्रिय रुग्ण आहेत.

 राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

 १    मुंबई महानगरपालिका   ६६०

२    ठाणे  १०४

३    ठाणे मनपा १०९

४    नवी मुंबई मनपा  १२१

५    कल्याण डोंबवली मनपा  ९१

६    उल्हासनगर मनपा ६

७    भिवंडी निजामपूर मनपा ३

८    मीरा भाईंदर मनपा ६७

९    पालघर     २५७

१०   वसईविरार मनपा  १११

११   रायगड     ५५३

१२   पनवेल मनपा     ९२

ठाणे मंडळ एकूण  २१७४

 १३   नाशिक     १५०

१४   नाशिक मनपा    ७०

१५   मालेगाव मनपा   २

१६   अहमदनगर ५००

१७   अहमदनगर मनपा १४५

१८   धुळे  २०

१९   धुळे मनपा  ७

२०   जळगाव    ५१

२१   जळगाव मनपा    १०

२२   नंदूरबार    ११

नाशिक मंडळ एकूण     ९६६

 २३   पुणे  ५९७

२४   पुणे मनपा  ३५७

२५   पिंपरी चिंचवड मनपा    १८९

२६   सोलापूर    ४८१

२७   सोलापूर मनपा    १४

२८   सातारा     ७७९

पुणे मंडळ एकूण  २४१७

२९   कोल्हापूर   १००२

३०   कोल्हापूर मनपा   ३०७

३१   सांगली     ७२६

३२   सांगली मिरज कुपवाड मनपा   १३५

३३   सिंधुदुर्ग    ४८३

३४   रत्नागिरी   ५३९

कोल्हापूर मंडळ एकूण   ३१९२

 ३५   औरंगाबाद   ६६

३६   औरंगाबाद मनपा  १९

३७   जालना     ६०

३८   हिंगोली     ९

३९   परभणी     १४

४०   परभणी मनपा    १

औरंगाबाद मंडळ एकूण  १६९

 ४१   लातूर २९

४२   लातूर मनपा ५

४३   उस्मानाबाद ८७

४४   बीड  २३०

४५   नांदेड २८

४६   नांदेड मनपा ६

लातूर मंडळ एकूण ३८५

 ४७   अकोला     ४१

४८   अकोला मनपा    ५९

४९   अमरावती   ७७

५०   अमरावती मनपा  ३५

५१   यवतमाळ   ८

५२   बुलढाणा    ६६

५३   वाशिम     २५

अकोला मंडळ एकूण    ३११

५४   नागपूर     ५८

५५   नागपूर मनपा    ४५

५६   वर्धा  १३

५७   भंडारा २४

५८   गोंदिया     ३

५९   चंद्रपूर ३१

६०   चंद्रपूर मनपा १०

६१   गडचिरोली  ३२

नागपूर एकूण     २१६

 


हेही वाचा - 

CBSE 10th result: सीबीएसई दहावीचा निकाल २० जुलैला लागणार

  1. CBSE १२ वी निकालाचा 'असा' आहे फॉर्म्युला, निकाल ३१ जुलैपर्यंत
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा