तैलचित्राचे अनावरण

 Mumbai
तैलचित्राचे अनावरण
तैलचित्राचे अनावरण
तैलचित्राचे अनावरण
See all

आकुर्ली रोड – सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानतर्फे कांदिवली पूर्वेच्या आकुर्ली प्रसुतिगृहामध्ये महाराष्ट्रच्या थोर महापुरुषांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. प्रभाग समिती अध्यक्ष योगेश भोईर यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आलं. तसंच प्रसुतिगृहाची पहाणी करून इमारत नूतनीकरणासाठी चर्चा करण्यात आली. या वेळा विजयभाई साळवी, दीपक हनुवते आणि सर्व पदाअधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Loading Comments