रक्तदान शिबिराचं आयोजन

 Chembur
रक्तदान शिबिराचं आयोजन

ठक्कर बाप्पा कॉलनी - दरवर्षी प्रमाणे चेंबूरच्या ठक्कर बप्पा कॉलनी येथे रविवारी लायन्स क्लब आॅफ चेंबूर आणि ठक्कर बाप्पा रहिवाशी संघ यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या वेळी परिसरातील 250 रहिवाशांनी रक्तदान केल्याची माहिती ठक्कर बाप्पा रहिवाशी संघचे अध्यक्ष धर्मराज मौर्या यांनी दिली. यापुढे देखील असे कार्यक्रम महिन्यातून एकदा तरी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Loading Comments