पवईत रक्तदान शिबिर

 Powai
पवईत रक्तदान शिबिर

पवई - मोरारजी क्रिकेट क्लबच्या वतीनं १६ ऑक्टोबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलंय. पवईच्या आयआयटी मार्केट परिसरातील पवईचा महाराजा गणेशोत्सव मंडपात सकाळी ७ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यत हे रक्तदान शिबीर होणार आहे. जास्तीत-जास्त तरूण तरूणींनी या शिबिरात भाग घेऊन रक्तदान करावं, असं आवाहन आयोजक डेव्हीड नाडर यांनी केले.

Loading Comments