Advertisement

ह्रदयाच्या रक्तवाहिन्या बंद झाल्यास हा घरगुती उपाय करा!


ह्रदयाच्या रक्तवाहिन्या बंद झाल्यास हा घरगुती उपाय करा!
SHARES

हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद पडल्या की अनेकदा अँजिओग्राफी किंवा बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला जातो. आपण या शस्त्रक्रियेपासून वाचण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं ही टाळतो. रक्तवाहिनांच्या आजारांसाठी बायपास सर्जरी शिवाय पर्याय नसतो.

एकदा शरीरावर शस्त्रक्रिया झाली, की ती बाब कायमस्वरुपी आपल्या मनात राहते. पण, काही घरगुती उपायही आहेत जे आपल्याला रक्तवाहिन्यांच्या आजारांपासून दूर ठेवतात. आपण हे औषध घरी ही तयार करु शकतो. याविषयी डॉ. संजय कुंडेटकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी एक महत्त्वाचा घरगुती सल्ला दिला आहे.



साहित्य

  1. एक कप लिंबाचा रस
  2. एक कप आल्याचा रस
  3. एक कप लसणाचा रस
  4. एक कप सफरचंदाचं व्हिनेगर
  5. तीन कप शुद्ध मध


कृती

वरील अनक्रमे १ ते ४ साहित्य एकत्र करावे. आणि मंद आचेवर एक तास उकळावे. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात तीन कप शुध्द मध मिसळून एका काचेच्या भांड्यात काढून ठेवा. फक्त एक महिना सकाळी उपाशी पोटी हे औषध एक मोठा चमचा घ्या.


एका महिन्यानंतर फेरतपासणी

एक महिना हे औषध घेतल्यानंतर पन्हा एकदा अवरोधित रक्तवाहिन्यांबाबत तपासणी करा. या मिश्रणाचं सेवन केल्यामुळे अँजिओग्राफी किंवा बायपास करण्याशिवायही फरक पडू शकतो.



हेही वाचा

मुंबईकरांनो, थंडी वाजतेय? मग हे करा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा