Advertisement

कोरोनाची औषधं अधिकृत मेडिकलमध्येच मिळणार, 'ही' आहे यादी

मुंबईत कोरोनावरील रेमडेसिवीर आणि टॉसिलीझूमॅब या औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

कोरोनाची औषधं अधिकृत मेडिकलमध्येच मिळणार, 'ही' आहे यादी
SHARES
मुंबईत कोरोनावरील औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर पावलं उचलली आहेत. एफडीएने कोरोनाची औषधं मिळणाऱ्या अधिकृत मेडिकलची नावं जाहीर केली आहे. त्यामुळे कोरोनावरील औषधांचा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे. 


मुंबईत कोरोनावरील रेमडेसिवीर आणि टॉसिलीझूमॅब या औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.  औषधांचा काळाबाजार होत असल्याने नागरिकांनी अनेक मेडिकल समोर या दोन औषधांसाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. आरोग्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी छापेही मारले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनानेही धडक कारवाईस सुरुवात केली होती. अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील कोरोनाचे औषधे विकणाऱ्या मेडिकलची अधिकृत यादी जाहीर केली आहे.

इथं मिळतील औषधं

हेटेरो हेल्थकेअर लि. अंधेरी (पूर्व)
०२२-२६८४९३४०
०२२-२६८४९३३७/८/९
८५५३९१०४१४
९३७३१७४२०३

मानवी लाईफकेअर कांदिवली (पश्चिम)
९७६८२७५५२७
९८९२९७५४०४

दिव्या एंटरप्रायझेस
०२२-२४१५०३७४
०२२-२४१५०३८४

हॉस्पीटर केमिस्ट वरळी सी फेस
०२२-२४९२१८२१
८०८०९२१८२१

साई फार्मा घाटकोपर (पश्चिम)
०२२-२५१०८९८९
९८२०४३६१२३

लाईफलाईन मेडीकॅमेन्टस् बोरीवली (पूर्व)
९८६७२९८८६०

अर्थ सेल्स एजन्सी
९९८६१४१११३

नेक्सस
९६६४४००५७५

रॉयल
९८२०३४४४५६


टॉसिलीझूमॅब इंजेक्शन इथं मिळेल

रोचे प्रोडक्ट्स इंडिया प्रा.लि. बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स वांद्रे (पूर्व)
संपर्क नं. ०२२-३३९४१४१४

सीएससी फार्मास्युटीकल इंटरनॅशनल गामदेवी
फोन: ९९६७६२१२३८, ९८२०३२१२३८, ८००३०१०३०९०

इनोक्युलेट लाईफ सायन्स वांद्रे (पश्चिम)
फोन: ९८३७०२८२४९, ८००६८००६३३

व्हिएसबी लाईफ केअर सीवूड्स फोन : ९१५२१००९७५

भाऊ सुळे अर्कशाळा, डोंबिवली इंडस्ट्रीअल ऐरिया डोंबिवली पूर्व
फोन: ९३२४७७३३४४, ९८२०२७८७३६

ट्रोनोकोमोडायझिन थेराप्युटिका, गामदेवी
फोन: ८१६९१८८९०२, ७९७७६०६२८२

सनराईज प्रोसेस इक्विपमेंट, बोईसर
फोन: ९१५२१९६८२४



हेही वाचा -

‘धारावी पॅटर्न’ मध्ये पोलिसांची कामगिरी ही खरीच कौतुकास्पद – अनिल देशमुख

गूड न्यूज! कोरोना रुग्णाच्या वाढीत घसरण, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ७० टक्क्यांपर्यंत वाढ




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा