Advertisement

राज्यात सोमवारी कोरोनाचे ४ हजार नवे रुग्ण

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,११,११,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,९६,८०५ (१२.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात सोमवारी कोरोनाचे ४ हजार नवे रुग्ण
SHARES

राज्यात सोमवारी कोरोनाचे ४ हजार १४५ नवीन रुग्ण आढळून आले. तर ५ हजार ८११ रूग्ण बरे झाले आहेत. तसंच, दिवसभरात १०० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ६१,९५,७४४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८६ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६३,९६,८०५ झाली आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण १३५१३९ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,११,११,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,९६,८०५ (१२.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५३,१२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये तर २,५३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ६२,४५२ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा १९५
  • ठाणे २५
  • ठाणे मनपा ४२
  • नवी मुंबई मनपा ३०
  • कल्याण डोंबवली मनपा २६
  • उल्हासनगर मनपा ४
  • भिवंडी निजामपूर मनपा ०
  • मीरा भाईंदर मनपा १८
  • पालघर २
  • वसईविरार मनपा २२
  • रायगड ५१
  • पनवेल मनपा ५०
  • ठाणे मंडळ एकूण ४६५
  • नाशिक ३५
  • नाशिक मनपा २७
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर ६६०
  • अहमदनगर मनपा ४२
  • धुळे ०
  • धुळे मनपा ०
  • जळगाव ४
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ७६९
  • पुणे ग्रामीण ४२६
  • पुणे मनपा १४९
  • पिंपरी चिंचवड मनपा ९६
  • सोलापूर ५८४
  • सोलापूर मनपा ६
  • सातारा ५३८
  • पुणे मंडळ एकूण १७९९
  • कोल्हापूर १९५
  • कोल्हापूर मनपा ८२
  • सांगली ३६४
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ४४
  • सिंधुदुर्ग १००
  • रत्नागिरी ११५
  • कोल्हापूर मंडळ एकूण ९००
  • औरंगाबाद ३
  • औरंगाबाद मनपा ५
  • जालना ०
  • हिंगोली ३
  • परभणी ०
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ११
  • लातूर ८
  • लातूर मनपा ५
  • उस्मानाबाद ६३
  • बीड ९०
  • नांदेड ३
  • नांदेड मनपा ०
  • लातूर मंडळ एकूण १६९
  • अकोला ०
  • अकोला मनपा २
  • अमरावती ५
  • अमरावती मनपा ०
  • यवतमाळ २
  • बुलढाणा ११
  • वाशिम १
  • अकोला मंडळ एकूण २१
  • नागपूर १
  • नागपूर मनपा १
  • वर्धा ०
  • भंडारा ३
  • गोंदिया १
  • चंद्रपूर २
  • चंद्रपूर मनपा ०
  • गडचिरोली ३
  • नागपूर एकूण ११
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा