Advertisement

कन्टेंमेंट/ रेड झोन वॉर्ड A : चर्चगेट, कुलाबा आणि नेव्ही नगर

वॉर्ड A मधल्या कन्टेंमेंट झोनची यादी खालीलप्रमाणे आहे. चर्चगेट, कुलाबा आणि नेव्ही नगर इथली कन्टेंमेंट लिस्ट...

कन्टेंमेंट/ रेड झोन वॉर्ड A : चर्चगेट, कुलाबा आणि नेव्ही नगर
SHARES
Advertisement

मुंबई सध्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात आहे. यात काही भागात लॉकडाऊन अंशत: शिथिल करण्यात आलं आहे. तर कंटेन्मेंट परिसरात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कडकच असेल. मुंबईत कोरोनाबधितांच्या संख्येने आता ५० हजारांकडे वाटचाल सुरू केली आहे. अशा स्थितीत बृहन्मुंबई महानगर पालिकेनं मुंबईतल्या अनेक इमारती, परिसर नव्याने सील केले आहेत. सोबतच कोरोनावर मात करणारे काही परिसर डी कंटेंट देखील करण्यात आले आहेत.

वॉर्ड A मधल्या कन्टेंमेंट झोनची यादी खालीलप्रमाणे आहे. चर्चगेट, कुलाबा आणि नेव्ही नगर इथली ४ जून २०२० पर्यंतची महापालिकेने जारी केलेली सुधारीत कन्टेंमेंट लिस्ट


 • A 1 400001 M.R.A. Police Quarters,M.R.A. Road,Fort
 • A 2 400001 M.R.A. Bmc Colony,M.R.A. Road,Fort
 • A 3 400001 Ramgad Vasahat Zopadpatti,P D'Mello Road,Near St George Hospital,Fort
 • A 4 400001 Servant Quarters, Cama Hospital,Mahapalika Marg,Fort
 • A 5 400005 Sunder Nagari,Azad Nagari, Darya Nagar,Lala Nigam Road, Near Colaba Market,Sunder Nagar,Colaba
 • A 6 400005 Machchimar Nagar,Capt. Prakash Pethe Marg,Colaba
 • A 7 400005 Ganeshmurti Nagar Part No.1,2,3,Captain Prakash Pethe Marg,Ganeshmurthi Nagar,Colaba
 • A 8 400005 Shivshakti Nagar, Garib Janata Nagar, Mahatma Phule Nagar,Capt. Prakash Pethe Marg,Colaba
 • A 9 400005 Ambedkar Nagar,Capt. Prakash Pethe Marg,Colaba
 • A 10 400005 Geeta Nagar,Dr Homi Bhabha Road,Near Navy Nagar,Colaba
 • A 11 400005 Narayan Chawl 13, First Koli Lane,Rajwadkar Street,Colaba
 • A 12 400005 7 Kashinath House, 5Th Koli Lane,Lala Nigam Road,Colaba
 • A 13 400005 Meherzin Building,Sbs Road,Colaba

मुंबईत कोरोनाव्हायरस (COVID 19)च्या बातम्यांसाठी थेट इथं क्लिक करा.

टिप : कंन्टेंमेंट झोन, आयसोलेशन वॉर्ड आणि इतर माहिती तुम्हाला MCGM च्या वेबसाईटवर मिळेल. अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.हेही वाचा

कंटेन्मेंट/ रेड झोन वॉर्ड F/North : माटुंगा, सायन, वडाळा, हिंदू कॉलनी

कंटेन्मेंट / रेड झोन वॉर्ड H West : वांद्रे पश्चिम, खार पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिम

संबंधित विषय
Advertisement