Advertisement

कंटेन्मेंट/ रेड झोन वॉर्ड F/North : माटुंगा, सायन, वडाळा, हिंदू कॉलनी

वॉर्ड F/North मधल्या कंटेन्मेंट झोनची यादी खालीलप्रमाणे आहे. माटुंगा, सायन, वडाळा, हिंदु कॉलनी इथली कंटेन्मेंट लिस्ट...

कंटेन्मेंट/ रेड झोन वॉर्ड F/North : माटुंगा, सायन, वडाळा, हिंदू कॉलनी
SHARES

मुंबई सध्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात आहे. यात काही भागात लॉकडाऊन अंशत: शिथिल करण्यात आलं आहे. तर कंटेन्मेंट परिसरात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कडकच असेल. मुंबईत कोरोनाबधितांच्या संख्येने आता ५० हजारांकडे वाटचाल सुरू केली आहे. अशा स्थितीत बृहन्मुंबई महानगर पालिकेनं मुंबईतल्या अनेक इमारती, परिसर नव्याने सील केले आहेत. सोबतच कोरोनावर मात करणारे काही परिसर डी कंटेंट देखील करण्यात आले आहेत.

वॉर्ड F/North मधल्या कंटेन्मेंट झोनची यादी खालीलप्रमाणे आहे. माटुंगासायनवडाळाहिंदू कॉलनी इथली ४ जून २०२० पर्यंतची महापालिकेने जारी केलेली सुधारीत कंटेन्मेंट लिस्ट

  • FN 75 400022 Panchashil, Sion
  • FN 76 400022 Punjabi Colony,Gtb Nagar,Sion
  • FN 77 400022 Sanjay Gandhi Nagar,Sion
  • FN 78 400022 Santoshi Mata Nagar,Sion
  • FN 79 400022 Sunder Kamla Nagar,Sion
  • FN 80 400022 Shastri Nagar,Pratiksha Nagar
  • FN 81 400031 Wadala Village,Wadala West
  • FN 82 400037 Acharya Atre Nagar,Antop Hill Wadala
  • FN 83 400037 Agrawal Wadi,Antop Hill Wadala
  • FN 84 400037 Salt Pan Road,Bhaiyyasaheb Nagar,Wadala East
  • FN 85 400037 Bhartiya Kamla Nagar,Antop Hill Wadala
  • FN 86 400037 Bpt Gate No 4,Wadala East
  • FN 87 400037 Indira Nagar,Sion Koliwada
  • FN 88 400037 Kismat Nagar,Antop Hill Wadala
  • FN 89 400037 Kokri Agar,Antop Hill Wadala
  • FN 90 400037 Korba Mithagar,Wadala East
  • FN 91 400037 Madona Colony,Antop Hill Wadala
  • FN 92 400037 Mahatma Gandhi Nagar,Antop Hill Wadala
  • FN 93 400037 Mhada Building Chawl,Sion Koliwada
  • FN 94 400037 Sangam Nagar,Antop Hill Wadala
  • FN 95 400037 Sardar Nagar,Sion Koliwada
  • FN 96 400037 Shanti Nagar,Antop Hill Wadala

मुंबईत कोरोनाव्हायरस (COVID 19)च्या बातम्यांसाठी थेट इथं क्लिक करा.

  टीप : कंटेन्मेंट झोन, आयसोलेशन वॉर्ड आणि इतर माहिती तुम्हाला MCGM च्या वेबसाईटवर मिळेल. अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा