मुंबई सध्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात आहे. यात काही भागात लॉकडाऊन अंशत: शिथिल करण्यात आलं आहे. तर कंटेन्मेंट परिसरात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कडकच असेल. मुंबईत कोरोनाबधितांच्या संख्येने आता ५० हजारांकडे वाटचाल सुरू केली आहे. अशा स्थितीत बृहन्मुंबई महानगर पालिकेनं मुंबईतल्या अनेक इमारती, परिसर नव्याने सील केले आहेत. सोबतच कोरोनावर मात करणारे काही परिसर डी कंटेंट देखील करण्यात आले आहेत.
वॉर्ड G South मधल्या कंटेन्मेंट झोनची यादी खालीलप्रमाणे आहे. वरळी आणि प्रभादेवी इथली ४ जून २०२० पर्यंतची महापालिकेने जारी केलेली सुधारीत कंटेन्मेंट लिस्ट.
मुंबईत कोरोना व्हायरस (COVID 19)च्या बातम्यांसाठी थेट इथं क्लिक करा.
टीप : कंन्टेंमेंट झोन, आयसोलेशन वॉर्ड आणि इतर माहिती तुम्हाला MCGM च्या वेबसाईटवर मिळेल. अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.