Advertisement

कंटेन्मेंट/ रेड झोन वॉर्ड N : घाटकोपर, विद्याविहार आणि पंत नगर

वॉर्ड N मधल्या कंटेन्मेंट झोनची यादी खालीलप्रमाणे आहे. घाटकोपर, विद्याविहार आणि पंत नगर इथली कंटेन्मेंट लिस्ट...

कंटेन्मेंट/ रेड झोन वॉर्ड N : घाटकोपर, विद्याविहार आणि पंत नगर
SHARES

मुंबई सध्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात आहे. यात काही भागात लॉकडाऊन अंशत: शिथिल करण्यात आलं आहे. तर कंटेन्मेंट परिसरात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कडकच असेल. मुंबईत कोरोनाबधितांच्या संख्येने आता ५० हजारांकडे वाटचाल सुरू केली आहे. अशा स्थितीत बृहन्मुंबई महानगर पालिकेनं मुंबईतल्या अनेक इमारती, परिसर नव्याने सील केले आहेत. सोबतच कोरोनावर मात करणारे काही परिसर डी कंटेंट देखील करण्यात आले आहेत.

वॉर्ड N मधल्या कंटेन्मेंट झोनची यादी खालीलप्रमाणे आहे. घाटकोपर, विद्याविहार आणि पंत नगर इथली ४ जून २०२० पर्यंतची महापालिकेनं जारी केलेली सुधारीत कंटेन्मेंट लिस्ट

  • N 472 400075 Savitribai Phule Nagar, Ambedkar Nagar, Gurunanak Nagar. Naidu Colony,Ghatkopkar (East)
  • N 473 400075 Rajaram Bane Marg,Laxmi Nagar, Ganesh Nagar, Ghatkopar (E)
  • N 474 400077 Kamraj Nagar & Ramabai Nagar,Ghatkopar (E)
  • N 475 400077 Kamraj Nagar,Ghatkopar (E)
  • N 476 400077 Laxmi Nivas Society, Patel Chowk,Ghatkopar (E)
  • N 477 400079 Vikhroli Park Site, Varsha Nagar,Vikhroli (W)
  • N 478 400079 Varsha Nagar Road,Vikhroli (W)
  • N 479 400079 Vikhroli Village,Vikhroli Gaonthan,Vikhroli (E)
  • N 480 400084 Bhim Nagar Road,Bhim Nagar, Kathodipada, Dayasagar, Ghatkopar (W)
  • N 481 400086 Nityanand Nagar, Gautam Nagar,Ghatkopar (W)
  • N 482 400086 Kirol Gaon, Vidyavuhar (W)
  • N 483 400086 Chota Bhim Nagar,Lbs Road,Opp. Bikaner,Ghatkopar W
  • N 484 400086 Barve Nagar, Ramji Nagar, Bhatwadi,Ghatkopar (W)
  • N 485 400086 Azad Nagar, Chirag Nagar, Parshiwadi,Ghatkopar (W)
  • N 486 400086 Indira Nagar, Altaf Nagar,Gavdevi Road, Sainath Nagar Road,Ghatkop[Ar (W)
  • N 487 400086 Rajawadi Pipeline,Vidyavihar (E)

मुंबईत कोरोना व्हायरस (COVID 19)च्या बातम्यांसाठी थेट इथं क्लिक करा.

टीप : कंटेन्मेंट झोन, आयसोलेशन वॉर्ड आणि इतर माहिती तुम्हाला MCGM च्या वेबसाईटवर मिळेल. अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा. 




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा