महाराष्ट्रात (Maharashtra) आता कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट ओसरत आहे. दैनंदिन रुग्णांची संख्या घटत आहे. राज्यात शनिवारी कोरोनाचे नवीन १३ हजार ६५९ रुग्ण आढळले. ३ महिन्यानंतर प्रथमच सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत.
शनिवारी २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ३०० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५५,२८,८३४ रुग्ण बरे जाले आहेत. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे ९५.०१ टक्क्यांपर्यंत गेले आहे.
सध्या राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ७ हजार ०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६२,७१,४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,१९,२२४ (१६.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या १,८८,०२७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये मुंबई (mumbai) तील १८ हजार ११८, ठाण्यातील १६ हजार ८०१, पुण्यातील २२ हजार २८०, साताऱ्यातील १५ हजार २४६, सांगलीतील १० हजार २८८ आणि कोल्हापुरातील १८ हजार १३० रुग्णांचा समावेश आहे. तसंच रत्नागिरीतही ५ हजार ७५९, सिंधुदुर्ग ५ हजार ५७२, सोलापूर ५ हजार ८६१, नाशिक ५ हजार ८८०, अहमदनगर ६ हजार ८३१, जळगाव ३ हजार ४३३ आणि बीडमध्ये ४ हजार ८७६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
१ मुंबई महानगरपालिका ८६३
२ ठाणे १७५
३ ठाणे मनपा १५१
४ नवी मुंबई मनपा ९२
५ कल्याण डोंबवली मनपा १४६
६ उल्हासनगर मनपा २९
७ भिवंडी निजामपूर मनपा ५
८ मीरा भाईंदर मनपा ६८
९ पालघर ३६८
१० वसईविरार मनपा १९४
११ रायगड ६०९
१२ पनवेल मनपा ९२
ठाणे मंडळ एकूण २७९२
१३ नाशिक २४८
१४ नाशिक मनपा १८२
१५ मालेगाव मनपा ३
१६ अहमदनगर ७०७
१७ अहमदनगर मनपा २५
१८ धुळे १७
१९ धुळे मनपा १६
२० जळगाव १५०
२१ जळगाव मनपा २०
२२ नंदूरबार ११
नाशिक मंडळ एकूण १३७९
२३ पुणे ९२३
२४ पुणे मनपा ३९८
२५ पिंपरी चिंचवड मनपा २७६
२६ सोलापूर ४७९
२७ सोलापूर मनपा १८
२८ सातारा १३४८
पुणे मंडळ एकूण ३४४२
२९ कोल्हापूर १०९५
३० कोल्हापूर मनपा ३११
३१ सांगली ७५९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३७
३३ सिंधुदुर्ग ६३१
३४ रत्नागिरी ६५३
कोल्हापूर मंडळ एकूण ३५८६
३५ औरंगाबाद १२२
३६ औरंगाबाद मनपा ११०
३७ जालना ३९
३८ हिंगोली ५३
३९ परभणी ३६
४० परभणी मनपा ११
औरंगाबाद मंडळ एकूण ३७१
४१ लातूर ७३
४२ लातूर मनपा १२
४३ उस्मानाबाद ४८४
४४ बीड २५०
४५ नांदेड २२
४६ नांदेड मनपा २
लातूर मंडळ एकूण ८४३
४७ अकोला ६७
४८ अकोला मनपा ५०
४९ अमरावती २५२
५० अमरावती मनपा ११५
५१ यवतमाळ १५२
५२ बुलढाणा ५०
५३ वाशिम ८७
अकोला मंडळ एकूण ७७३
५४ नागपूर ७४
५५ नागपूर मनपा ११९
५६ वर्धा ६३
५७ भंडारा ३३
५८ गोंदिया १४
५९ चंद्रपूर १००
६० चंद्रपूर मनपा २०
६१ गडचिरोली ५०
नागपूर एकूण ४७३
हेही वाचा -