स्वच्छता राखा, आजार टाळा

 Bandra west
स्वच्छता राखा, आजार टाळा
स्वच्छता राखा, आजार टाळा
स्वच्छता राखा, आजार टाळा
See all

वांद्रे - अंजुमन इस्लाम गर्ल्स हाई स्कूल आणि ज्यूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी डेंग्यू, मलेरिया या आजारांविरोधात अभियान रॅली काढली. परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल यासंदर्भात विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. यावेळी शाळेतील शिक्षिका जाहिदा हमीद इक्बाल सिद्दीकी यांनी पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे पसरणाऱ्या रोगांविषयी जनजागृतिची गरज व्यक्त केली.

Loading Comments