जीव मुठीत घेऊन रोड क्रॉसिंग

 Govandi
जीव मुठीत घेऊन रोड क्रॉसिंग
जीव मुठीत घेऊन रोड क्रॉसिंग
जीव मुठीत घेऊन रोड क्रॉसिंग
See all

गोवंडी - घाटकोपर मानखुर्द लिंक रोडजवळ पादचारी पूल नसल्यानं जीव मुठीत घेऊन इथले रहिवासी रस्ता क्रॉस करतायेत. शिवाजीनगर आणि गौतमनगर या दोन वस्त्या लिंक रोडजवळ वसल्यात. पण या परिसरातल्या रहिवाशांना रस्त्याच्या पलिकडे जायला कोणताच पूल नाही. त्यामुळे अनेक अपघातही झालेत.

Loading Comments