पोस्टात पैसे येणार कधी?


पोस्टात पैसे येणार कधी?
SHARES

मस्जिद - एकीकडे चलन बदलीसाठी नागरिकांची बँकांमध्ये झुंबड उडालीये, तर दुसरीकडे नोटा बदलून देणारी यंत्रणा, पोस्ट मात्र कामी येत नाहीये. मस्जिदच्या पोस्टामध्ये दोन दिवसांपासून पैसेच येत नाहीयेत. मांडवी पोस्ट ऑफिसनं तर कुणी आत येऊन चौकशी करू नये, यासाठी शटरच लावून घेतलंय. मुख्य कार्यालयाकडून चलन बदली करून देण्यासाठी पैसे अालेलेच नाहीत. मग आम्ही पैसे बदलून तरी कसे देणार, असा प्रतिसवाल पोस्टाचे अधिकारी ए. एस. अडेकर यांनी केला.

संबंधित विषय