दहा वर्ष घराच्या प्रतीक्षेत

चेंबूर - गावदेवी वस्तीत राहणाऱ्यांची अशीच काहिसी फसवणूक झालीय. आलीशान इमारत बांधायचं स्वप्न दाखवून २००६ मध्ये एका खासगी विकासकानं रहिवाशांकडून जमिनी घेऊन त्या जमिनदोस्त केल्या. रहिवाशांनी इतर परिसरात भाडयानं रूम घेतल्या. मात्र सध्या चार ते पाच महिन्यानंतर भाडे देत असल्यानं रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे. विकासकांमध्ये असलेल्या वादाचा फटका या रहिवाशांना बसतोय. त्यामुळे 10 वर्षांपासून आलीशान घराचं स्वप्न पाहणाऱ्या रहिवाशांना अजून किती वर्ष वाट पाहावी लागेल हाच खरा प्रश्न...

Loading Comments