Advertisement

आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लाँच


आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लाँच
SHARES

अॅपलचा बहुचर्चित आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लाँच झालाय. दोन्ही फोनच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहेत. काही नवीन फिचर्स अॅड करण्यात आले आहेत. 7 ऑक्टोबरपासून हे दोन्ही फोन्स भारतात बाजारात उपलब्ध होतील. आयफोन 7 अंदाजे 60 हजारापर्यंत उपलब्ध होईल. आयफोन 7 प्लसची किमत 60 हजारापेक्षा जास्त असेल.  

'आयफोन 7'मधील फीचर्स 
स्टोरेज मेमरी : 32 GB, 64 GB आणि 256 GB मध्ये आयफोन 7 उपलब्ध
रॅम : 2 GB 
ऑपरेटिंग सिस्टम : iOS 10 
कॅमेरा : रिअर कॅमेरा 12 मेगापिक्सेल, फ्रण्ट कॅमेरा 7 मेगापिक्सेल, ड्यूएल कॅमेरा सेटअप 
स्पीकर्स : स्टेरिओ स्पीकर्स 
डिसप्ले : रेटिना HD डिसप्ले 
बॉडी : ग्लास आणि मेटल बॉडी
बटण : होम बटणऐवजी फोर्स सेन्सिटिव्ह
रंग  : ब्लॅक, जेट ब्लॅक, सिल्व्हर, गोल्ड, रोज गोल्ड

'आयफोन 7 प्लस'मधील फीचर्स
स्टोरेज मेमरी : 32 GB, 128 GB आणि 256 GBमध्ये उपलब्ध 
रॅम : 4 GB 
ऑपरेटिंग सिस्टम : iOS 10 
कॅमेरा : रिअर कॅमेरा 12, फ्रण्ट कॅमेरा 7 मेगापिक्सेल, ड्यूएल कॅमेरा सेटअप (एक वाईड आणि एक नॉर्मल कॅमेरा )
स्पीकर्स : स्टेरिओ स्पीकर्स 
डिसप्ले : रेटिना HD डिसप्ले 
बॉडी : ग्लास आणि मेटल बॉडी
बटण : होम बटणऐवजी फोर्स सेन्सिटिव्ह
रंग  : ब्लॅक, जेट ब्लॅक, सिल्व्हर, गोल्ड, रोज गोल्ड

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा