वाचनप्रेमींसाठी 'दोस्ती हाऊस'!


  •  वाचनप्रेमींसाठी 'दोस्ती हाऊस'!
SHARE

बीकेसी - आजच्या काळात कुठलीच वस्तू फुकटात मिळत नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी पुस्तकांसोबतच वाय फाय, सायबर कम्युनिकेशन मोफत मिळेल, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण बीकेसीमधील दोस्ती हाऊस याला अपवाद आहे. अमेरिकी दुतावासाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या दोस्ती हाऊसमध्ये पुस्तकप्रेमींना पुस्तकांसोबतच वाय फाय, सायबर कम्युनिकेशन मोफत मिळत आहे. हे दोस्ती हाऊस सोमवार ते शनिवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खुले असते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या