Advertisement

‘फेअर’

भारतात ‘फेअर अँड लव्हली’ या लोकप्रिय क्रीम तयार करणार्‍या ‘हिंदुस्तान यूनिलिव्हर’ (HUL) या कंपनीने गुरुवारी जाहीर केले की ‘फेअर’ हा शब्द ते यापुढे काढणार असून यापुढे ते सगळ्या रंगाच्या स्त्रियांसाठी चेहर्‍याला लावायची क्रीम्स तयार करतील.

‘फेअर’
SHARESRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement