कटूवचनामुळे होणार क्षमतेचा नाश

सद्गुरू म्हणतात, कटुवचन, कटू शब्दांच्या अतिवापरामुळे तुमच्या योग्यतेचा, क्षमतेचा आणि सामर्थ्याचा नाश होऊ शकतो. खरं जर कडू असेल तर गोड फळांचा स्वादही कडूच लागतो. तुमचे प्रत्येक कर्म तुमच्याकडेच परत येतात. जशी बी पेरणार तसंच फळ उगवणार. त्यामुळे कोणताही कर्म काळजीपूर्वक करावा. अन्यथा संकटात सापडू शकता. दुसरी गोष्ट - जर मन अशांत असेल आणि राग जास्त येत असेल, विशेष करून पती-पत्नीत जास्त वाद होत असतील तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने रोज गरम पाण्यात मध घालून प्यायलं पाहिजे. यामुळे घराची शांती कायम राहिल.

Loading Comments