• नवरात्रीची धूम
  • नवरात्रीची धूम
SHARE

दादर - भांटेवाडीमध्ये नंदवन बाल मित्र मंडळाच्या वतीने देवीच्या फोटोची प्रतिष्ठापना करण्यात आली. देवीची मूर्ती साडेतीन फुटांची आहे. यावर्षी थ्रीडी महल साकारण्यात आला आहे. आगार बाजार सन्मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाची स्थापना 1986 साली झाली. यंदा या मंडळाचे 31वे वर्ष आहे. या मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले. द.स.बाबरेकर मार्ग इथली देवीची मूर्ती मूर्तीकार बाळा पाटील यांनी साकारलीय. देवीची मूर्ती पाच फुटांची असून ती शाडू मातीची आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या