हुतात्मा विजय साळसकर उद्यानाचं लोकार्पण

 Dindoshi
हुतात्मा विजय साळसकर उद्यानाचं लोकार्पण
हुतात्मा विजय साळसकर उद्यानाचं लोकार्पण
See all

दिंडोशी - हुतात्मा विजय साळसकर उद्यानाचा लोकार्पण सोहळा दिंडोशी कुरारगावच्या रहेजा कॉम्पलेक्स येथे शुक्रवारी संध्याकाळी स्थानिक आमदार सुनिल प्रभू यांच्या हस्ते पार पडला. मुंबई महानगरपालिका आणि नगरसेवक सुनील गुजर यांच्या प्रयत्नातून या उद्यानाचं नूतणीकरण करण्यात आलं.

या वेळी नगरसेवक प्रशांत कदम, भौमसिंह राठोड, नगरसेवक सुनील गुजर, उपविभागप्रमुख विष्णू सावंत, सुहास वाडकर, विधानसभा संघटक अनघा साळकर, उपविभाग संघटक रिना सुर्वे, पुजा चौहान, माजी नगरसेवक चंद्रकांत वाडकर, गणपत वारीसे, महापालिकेचे उप-उद्यान अधीक्षक के. घुले, रहेजाचे परवेज मुकादम, शाखा प्रमुख, महिला शाखा संघटक, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Loading Comments