उत्सवाची लूट


उत्सवाची लूट
SHARES

सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2016 आयोजित करण्यात आली आहे. नगरसेविका प्रणिता वाघधरे आणि विभागप्रमुख यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे..या स्पर्धेत उत्तम अशी घरगुती सजावट आणि प्रदर्शन करणा-यांना सन्मानचिन्हासह रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

संबंधित विषय