Advertisement

'व्हॅलेंटाइन डे'च्या स्पेशल भेटवस्तू!


SHARES

वांद्रे - 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डे. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा असतो. व्हॅलेंटाइन डेला बाजारात वेगवेगळ्या भेटवस्तूंनी रंगीबेरंगी फुलांनी, ग्रिटींग कार्डने फुलून गेलेला असतो. या ग्रिटींग कार्डवर प्रेमाचे संदेश दिलेले असतात. 25 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत तुम्हाला बाजारात हे ग्रिटींग कार्ड मिळेल. या दिवशी सर्वात जास्त विक्री होते ती टेडी बिअरची. 50 रुपयांपासून ते 1 हजार 500 रुपयांपर्यंत चांगले टेडी बिअर तुम्ही गिफ्ट देऊ शकतात.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा