भव्य होलसेल प्रदर्शन

Pratiksha Nagar
भव्य होलसेल प्रदर्शन
भव्य होलसेल प्रदर्शन
भव्य होलसेल प्रदर्शन
भव्य होलसेल प्रदर्शन
भव्य होलसेल प्रदर्शन
See all
मुंबई  -  

शीव - मानव सेवा संघ या शिक्षण संस्थेत सर्वात मोठं होलसेल प्रदर्शन सुरू आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. गजेंद्र ठक्कर या प्रदर्शनाचे आयोजक असून यंदाचं त्यांचं हे चौथं वर्ष आहे. या आधीही त्यांनी घाटकोपर, भाटियावाडी या ठिकाणी प्रदर्शन भरवलं होतं. मात्र, शीवमध्ये अशा प्रकारचं होलसेल प्रदर्शन पहिल्यांदाच होतंय. या प्रदर्शनात मुंबईतील नावाजलेले ब्रँड आणि त्यांचे स्टॉल आहेत. उत्कृष्ट डिझायनर कपड्यांचे स्टॉलही येथे आहेत. कपड्यांव्यतिरिक्त खाद्यपदार्थ, रोजच्या वापरातील वस्तू, भांडी, दागिने, लहान मुलांच्या वस्तूही प्रदर्शनात विक्रीसाठी आहेत. या प्रदर्शनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं संयोजक रिमा सावला यांनी सांगितलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.