Advertisement

किसची 'धडधड'!

व्हॅलेंटाईन डेच्या आदला दिवस म्हणजेच किस डे. तमाम प्रेमी युगुलांच्या ह्रदयाची धडधड आज वाढली असली, तरी त्यांच्या तमाम पालक मंडळींच्या ह्रदयाची धडधड मात्र वेगळ्याच कारणांसाठी वाढली असणार हे नक्की! मुंबई लाइव्हचे व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी याच मुद्द्यावर केलेलं हे व्यंगचित्रात्मक भाष्य...

किसची 'धडधड'!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा