मोदक हवेत? ऑनलाईन या !


  • मोदक हवेत? ऑनलाईन या !
SHARE

ऑनलाईनच्या जमान्यात सर्वकाही ऑनलाईन मिळतंय...अगदी टूथब्रशपासून ते कपड्यांपर्यंत..यंदाच्या गणेशोत्सवात ऑनलाईन गणेशमूर्तीह उपलब्ध आहेत..पण यंदा त्याहीपुढे जात गणेशाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदकांचा प्रसाद ऑनलाईन उपलब्ध होणार आहे..सेंट झेवियर्सच्या काही माजी विद्यार्थ्यांनी ही भन्नाट कल्पना शोधून काढलीये.

संबंधित विषय
ताज्या बातम्या