5 वर्षांपासून मुस्लिम परिवारात गणपतीचे आगमन


SHARE

मुंबईमधील मालवणी परिसरात गेल्या 5 वर्षांपासून मुस्लिम परिवारात इको फ्रेंडली गणपतीची स्थापना केली जाते. निसार अली यांच्या घरी त्यांची पत्नी आणि मुलगी दरवर्षी गणपतीचं आगमन मोठ्या थाटामाटात करतात. यावर्षी दिड दिवसांच्या गणपतीचे ते छोट्या टपमध्ये विसर्जन करणार आहेत आणि त्यानंतर त्यावर वृक्षारोपण करणार आहेत.. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या