दिवाळीत काढा 3 डी रांगोळी

Ghatkopar
दिवाळीत काढा 3 डी रांगोळी
दिवाळीत काढा 3 डी रांगोळी
दिवाळीत काढा 3 डी रांगोळी
दिवाळीत काढा 3 डी रांगोळी
दिवाळीत काढा 3 डी रांगोळी
See all
मुंबई  -  

घाटकोपर- दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलाीय. बाजारपेठा देखील आकर्षक वस्तूनीं सजल्या आहेत. यातच 3 डी स्टीकर रेडीमेड रांगोळीचा ट्रेंड पाहायला मिळतोय. विविध रंग आणि आकारातील स्टीकर्स रांगोळी दिसून येतात. या ३ डी स्टीकर्स रांगोळीची किंमत १५ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत आहे. घाटकोपर पश्चिममधील कन्हैया स्टोअरमध्ये ३ डी स्टीकर्स रांगोळ्यांची विविध प्रकार उपलब्ध आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.