माटुंग्यात 'श्रीरंगा रंगोत्सव'

 Kings Circle
माटुंग्यात 'श्रीरंगा रंगोत्सव'
माटुंग्यात 'श्रीरंगा रंगोत्सव'
माटुंग्यात 'श्रीरंगा रंगोत्सव'
माटुंग्यात 'श्रीरंगा रंगोत्सव'
See all

माटुंगा - म्हैसूर असोसिएशन प्रस्तुत 'बहुभाषिक थिएटर फेस्टिव्हल' म्हणजेच 'श्रीरंगा रंगोत्सव' शुक्रवारी माटुंगा येथील म्हैसूर सभागृहात पार पडला. हा महोत्सव आणखी तीन दिवस सुरू राहणार आहे. हिंदी, मराठी, कन्नड या भाषेतील नाटकांचं सादरीकरण या महोत्सवात करण्यात येणार आहे. तर पहिल्याच दिवशी 'खर खर' हे क्रांतीकारी चळवळीतील 'उषा मेहता' यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित नाटक मिठीबाई महाविद्यालयाच्या ड्रामा टीमने सादर केला.

Loading Comments