राहुल देशपांडेसह पाहा दिवाळी पहाट

 Goregaon
राहुल देशपांडेसह पाहा दिवाळी पहाट
Goregaon , Mumbai  -  

गोरेगाव - ओझोन स्विमिंग क्लबतर्फे शुक्रवारी दिवाळी स्वरपहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. स्वरपहाट असं या कार्यक्रमाचं नाव आहे. निरनिराळे अभंग, नाट्यगीते आणि भक्तीगीतांचं सादरीकरण सुरूये. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे या कार्यक्रमात आपल्या गाण्यांनी त्रोत्यांना मंत्रमुग्ध करतायेत.

दिवाळी कार्यक्रम लाइव्ह पाहण्यासाठी क्लिक करा - 

https://www.youtube.com/watch?v=b3O3ON0Z2WU#action=share

 

Loading Comments