• तबल्याच्या जडणघडणीचा सुंदर प्रवास
SHARE

२१ जून रोजी #WorldMusicDay साजरा होतोय. या निमित्ताने 'मुंबई लाइव्ह'ने अशा वाद्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केलाय, जे वाद्य जुनं असूनही त्याने आपल्या कलाविष्काराने नवसंगीतालाही समृद्ध करून टाकलंय. या वाद्याचं नाव आहे, तबला. महेंद्र चौहान गेल्या ३० वर्षांपासून तबला बनवतात. १९७४ साली त्यांचे वडिल इश्वरलाल चौहान यांनी तंबला बनवायचा व्यवसाय सुरू केला.  १९८४ पासून महेंद्र चौहान यांनी वडिलांना त्यांच्या व्यवसायात हातभार लावला. चला जाणून घेऊया तबल्याच्या जडणघडणीचा सुंदर प्रवास. दादरमध्ये मागील ३० वर्षांपासून तबला बनवणाऱ्या महेंद्र चौहान यांच्याकडून. 
हेही वाचा

स्पेनमध्ये घुमणार मराठमोळ्या ढोल-ताशांचा डंका


संबंधित विषय
ताज्या बातम्या