Advertisement

Budget 2021 LIVE Updates

SHARE

आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी Budget २०२१ सोमवारी संसदेत सादर होत आहे. निर्माला सीतारामन अर्थमंत्री म्हणून तिसऱ्यांदा केंद्रीय बजेट सादर करत आहेत.

LIVE UPDATES

12:12 PM, Feb 01 IST
रेकॉर्डब्रेक GST कलेक्शन

जानेवारीमध्ये १.२० लाख कोटी रुपये रेकॉर्ड जीएसटी कलेक्शन

जीएसटी (GST) लागू झाल्यानंतरचा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा

Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा